अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सोनुले
प्रतिनिधी:- अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : हिंगोली अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अँड.मारुती अनिल सोनुले यांची नियुक्ती करण्यात आली.अँड.सोनुले यांची सामाजिक प्रश्नांवरील सक्रियता, समर्पित कार्य आणि लोकशाही मूल्यांवरील विश्वास लक्षात घेऊन त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे प्रदेश अध्यक्ष अँड .आत्माराम दवणे यांनी व अखिल भारतीय राहूल गांधी ब्रिगेड काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महा सचिव तथा ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष जया रिजवानी यांच्या मार्ग दर्शना खाली ही निवड करण्यात आली त्याच्या निवडी बद्दल सर्व स्तरावर त्यांचे स्वागत होत आहे
Related News
नगरपरिषद निवडणुकीतील गंभीर गैरव्यवस्थेबाबत आप ची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे तातडीच्या चौकशीची मागणी
05-Dec-2025 | Sajid Pathan
दिल्लीमध्ये अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक लवकरच.
01-Dec-2025 | Sajid Pathan
गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस–शिवसेना (उबाठा)–वंचित आघाडीची युती जाहीर
09-Nov-2025 | Sajid Pathan